Je Ka Ranjale Ganjale

अपर्ण मयेकर

जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुलें जे का रंजले गांजले तो चि साधु ओळखावा देव तेथें चि जाणावा हा तेथें चि जाणावा जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले मृदु सबाह्य नवनीत मृदु सबाह्य नवनीत हा मृदु सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त ज्यासि अपंगिता नाही ज्यासि अपंगिता नाही त्यासि धरी जो हृदयी हो जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले दया करणें जें पुत्रासी हो दया करणें जें पुत्रासी ते चि दासी आणि दासी ते चि दासी आणि दासी हा हा ते चि दासी आणि दासी तुका म्हणे सांगो किती तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ति हो जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुलें जे का रंजले गांजले

Written by: Anil Mohile, Sant Tukaram (Traditional), Shrinivas KhaleLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs