Sheptiwalya Pranyanchi Bharli
प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर
दोस्तांनो आता चला जाऊया मोठी सभा पाहूया
सभे मध्ये जमले आहेत सगळे पक्षी आणि प्राणी
चर्चा चाललेय जोरदार शेपटी हवी कि नको
सारे म्हणतात हवी हवी शेपटीच आमची
आहे खास कोण म्हणतो नको त्याला करा नापास
चला जाऊ सभेमध्ये बघू कस काय चालाय अरेच्या
हे तर आपल्या आवडीचा गाणं लागलय
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला पोपट म्हणाला
मित्रांनो देवाघरची लूट देवाघरची लूट
तुम्हां आम्हां सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय
या शेपटाचे कराल काय
गाय म्हणाली
गाय म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी वारीन माश्या
गाय म्हणाली अश्शा अश्शा
शेपटीने मी वारीन माश्या
घोडा म्हणाला
घोडा म्हणाला ध्यानात धरीन ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने असेच करीन असेच करीन
कुत्रा म्हणाला
कुत्रा म्हणाला खुषीत येईन तेव्हा
शेपूट हलवीत राहीन
खुषीत येईन तेव्हा
शेपूट हलवीत राहीन
मांजरी म्हणाली
मांजरी म्हणाली नाही ग बाई
कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही
खूप खूप रागवीन
तेंव्हा शेपूट फुगवीन शेपूट फुगवीन
खार म्हनाली पडेल थेंडी पडेल थेंडी तेव्हा
माझी शेपटीची मलाच बंडी हे हे
माकड म्हणाले
कधी वर कधी बुडी कधी वर कधी बुडी
शेपटीवर मी मारीन उडी शेपटीवर मी मारीन उडी
मासा म्हणाला
मासा म्हणाला शेपूट म्हणजे दोन हात दोन हात
पोहत राहीन प्रवाहात पोहत राहीन प्रवाहात
कांगारू म्हणाले
कांगारू म्हणाले माझे काय
तुझे काय हा हा हा
शेपूट म्हणजे पाचवा पाय
शेपूट म्हणजे पाचवा पाय
आ आ आ मोर म्हणाला
मोर म्हणाला पीस पीस फुलवुन धरीन मी धरीन
पीस पीस फुलवुन धरीन मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन नाच मी करीन
पोपट म्हणाला छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपुल्या शेपटाचा उपयोग करा
नाही तर काय होईल
नाही तर काय होईल काय होईल
दोन पायाच्या माणसागत
आपुले शेपूट झडून जाईल हा हा हा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now