Bugadi Majhi Sandli Ga

प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी

हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला माझ्या शेजारी तरूण राहतो टकमक टकमक मला तो पाहतो कधी खुणेने जवळ बाहतो जवळ बाहतो जवळ बाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशार्याला त्याच्या इशार्याला चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला आज अचानक घरी तो आला हो आज अचानक घरी तो आला पैरण फेटा नि पाठीस शेमला फार गोड तो मजसी गमला मजसी गमला मजसी गमला दिला बसाया पाट मी बाई त्याला शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला घरात नव्हते तेव्हां बाबा माझा मजवर कुठला ताबा त्याची धिटाई तोबा तोबा तोबा तोबा तोबा तोबा वितळू लागे ग लोणी बाई बघता निखाऱ्याला बघता निखाऱ्याला चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs