Padala Piklay Amba
प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी
आला गं बाई आला गं बाई आला गं
आला गं बाई आला गं बाई आला गं
आला आला आला आला
ओ ओ ओ आला आला आला आला
पाडाला पिकलाय आंबा
आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ पाडाला पिकलाय आंबा
वास बघुन तुम्ही जाणा ओ पावनं
नमन बघुन तुम्ही जाणा ओ पावनं
ओ पावनं पावनं पावनं जरा थांबा .
ओ पावनं जरा थांबा
पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ पाडाला पिकलाय आंबा
आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा
भारानं वाकलय झाड
त्याला मी जपल जीवापाड
भारानं वाकलय झाड
त्याला मी जपल जीवापाड
रात दिन आजवर जपलंय
चोर खडा मारण्या टपलय
रात दिन आजवर जपलंय
चोर खडा मारण्या टपलय
उघड कसं सांगू गावा
ओ हो उघड कसं सांगू गावा
आवं पाडाला पिकलाय अंबा
आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ पाडाला पिकलाय आंबा
आंब्याचा रंग केशरी
वर लाली शोभे शेंदरी
आंब्याचा रंग केशरी
वर लाली शोभे शेंदरी
तोंडाला तुझ्यार पाणी सुटल
घेवून टाक लगी मजी काळजी मीटल
तोंडाला तुझ्यार पाणी सुटल
घेवून टाक लगी मजी काळजी मीटल
घुटमळू नको तू बाबा
हो ओ ओ घुटमळू नको तू बाबा
ग्यानबा पाडाला पिकलाय आंबा
आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ पाडाला पिकलाय आंबा
आला गं बाई आला गं बाई आला गं
आला गं बाई आला गं बाई आला गं
आला आला आला आला
हो ओ ओ आला आला आला आला
पाडाला पिकलाय आंबा
आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ पाडाला पिकलाय आंबा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now