Gori Gori Pan

उत्तरा केळकर, आनत पांचाल, बेनी बाबुश, जोकिम, बेनी फर्नान्देस, संतोष नाईक, जेसिता देसोजा, तृप्ती चव्हाण, अपर्ण मयेकर, वर्षा घाणेकर, नोरीन रोड्रीक्स, श्रीकांत नारायण, हेमंत, गोला लिओ

गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण वहिनीला नेसायला चंदनाची साडी वहिनीला नेसायला चंदनाची साडी चंदनाच्या साडीला हरणांची जोडी हरणांची जोडी दिसते कशी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs