Bandhu Yeil Maheri

अपर्ण मयेकर

हं हं हं हं हं हं हं हं हं हं बंधू येईल माहेरी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंघराची येईल न्यायला गाडी घुंघराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला सन वर्षाचा सन गौरी गणपती सन वर्षाचा गणपती सन वर्षाचा गणपती तिथ येईल आनंदाला भरती येई आनंदाला भरती येई आनंदाला भरती साडी चोळी नवी हो साडी चोळी नवी नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला तिथ जमतील लाडक्या मैतरणी तिथ लाडक्या मैतरणी तिथ लाडक्या मैतरणी फेर धरतील भवती सार्या जनी फेर धरतील सार्या जनी फेर धरतील सार्या जनी मला विनवणी करतील नाचायला मला विनवणी करतील नाचायला गौरी गणपतीच्या सणाला हो बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला माहेरी जाया घुमत मन पाखरू हे घुमत मन पाखरू हे घुमत मन पाखरू माय बापाची ओढ कशी आवरू हि ओढ कशा आवरू हि ओढ कशा आवरू गोड कौतिक करुनी घ्यायला गोड कौतिक करुनी घ्यायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंघराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs