Shubham Karoti Mhana

प्रिया मयेकर

दिवा पाहुनि लक्ष्मी येते करुं तिची प्रार्थना करुं तिची प्रार्थना शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌ जेथे ज्योती तेथे लक्ष्मी उभी जगाच्या सेवाधर्मी दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या दिसतई पाऊलखुणा दिसतई पाऊलखुणा शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌ या ज्योतीने सरे आपदा आरोग्यासह मिळे संपदा शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना सौख्य मिळे जीवना शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌ दिव्या दिव्या रे दीपत्कार कानीं कुंडल मोरी हार दिव्या दिव्या रे दीपत्कार कानीं कुंडल मोती हार दिव्यास पाहुन नमस्कार हा रिवाज आहे जुना रिवाज आहे जुना शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌ शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌ कल्याणम्‌ कल्याणम्‌ कल्याणम्‌

Written by: ARUN KACHRE, ASHOK WAINGANKARLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs