Harshacha Sun Varshacha

प्रिया मयेकर

हे हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा कारंजी उडती शेजाळ नाचती बाळ गोपाळ कारंजी उडती शेजाळ नाचती बाळ गोपाळ आनंद दीप गोविंद आनंद दीप गोविंद उधळता चांदणी गेला हा हा हा हा हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा लक्षुमी देवता खरी शोधितो दास श्रीहरी भक्तीचा जीव प्रीतीचा भक्तीचा जीव प्रीतीचा अंबरी दीप लखलखला हा हा हा हा हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा प्रतिपदा मूर्त मंगला ओवाळी पति देवाला प्रतिपदा मूर्त मंगला ओवाळी पति देवाला हासता प्रेम अर्पिता हासता प्रेम अर्पिता उतरला स्वर्ग भूमीतला हा हा हा हा हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा

Written by: ARUN KACHRE, ASHOK WAINGANKARLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs