Dhanya Dhanya Ho Pradakshina

प्रिया मयेकर, संजय देशमुख

धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदो पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती नामसंकीर्तने नित्यानंद नाचती धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुनी देह्भावेवाहिला श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची माझ्या सिद्धारूडाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

Written by: DILIP HADKAR, VILAS JOGLEKARLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs