Yeu Kashi Tashi Mi Nandayla
प्रिया मयेकर, अपर्ण मयेकर, चंद्रकला दसरी
नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुडं बांधायला
येऊ तशी कशी मी नांदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
येऊ तशी कशी मी नांदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
सण वर्षाचा आहे दिवाळी
आज राहू जाऊ उद्या सकाळी
सण वर्षाचा आहे दिवाळी
आज राहू जाऊ उद्या सकाळी
जेवन करते पुरणाची पोळी
जेवन करते पुरणाची पोळी
भात मी घातलाय रांधायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
येऊ तशी कशी मी नांदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं
गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं
उन्हतान्हात चालण्याचं त्रास
उन्हतान्हात चालण्याचं त्रास
दिल्याति चपल्या सांधायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
येऊ तशी कशी मी नांदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
नाही विचारलं थोरल्या भावा
आई गेली पाणी शेंदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
येऊ तशी कशी मी नांदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
तुम्हाला सजना सांगते ऐका
चालावू नका हो तुमचा हेका
अहो तुम्हाला सजना सांगते ऐका
चालावू नका तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
श्रावण लागलाय सुंदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
येऊ तशी कशी मी नांदायला हो
येऊ तशी कशी मी नांदायला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now