Keshava Madhava

प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवाल

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी नंदाघरच्या गाइ हाकिशी गोकुळी यादवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

Written by: रमेश अणावकरLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs