Magto Mee Pandurang

प्रल्हाद शिंदे

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान वृद्धपण येता अली जाग ती महान वृद्धपण येता अली जाग ती महान मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान पतितांना पावन करते दया तुझी थोर भीक मागतो मी चरणी अपराधी घोर अपराधी घोर क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान

Written by: DATTA PATIL, MADHURKAR PATHAKLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs