Darshan De Re Bhagvanta

Anuradha Paudwal, प्रल्हाद शिंदे

दर्शन देरे देरे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता दर्शन देरे देरे भगवंता दर्शन देरे देरे भगवंता माय पित्याची सेवा पुंडलिकाची भक्ति पाहिली तू गोर्‍याकुंभाराची तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता दर्शन देरे देरे भगवंता दर्शन देरे देरे भगवंता ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ति विठ्ठलाची ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता दर्शन देरे देरे भगवंता दर्शन देरे देरे भगवंता तूच जन्मदेता तूच विश्वकर्ता मन शांत होई तुझे गूण गाता हीच एक आशा पुरवी तू आता दर्शन देरे देरे भगवंता दर्शन देरे देरे भगवंता

Written by: DATTA PATIL, MADHURKAR PATHAKLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs