Pimplachya Panavar

प्रल्हाद शिंदे

पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे बोधिवृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे किती घोर तपस्या ती देहाचे वारूळ झाले बुद्धगया अजंठा ही साक्षात वेरूळ आले किती घोर तपस्या ती देहाचे वारूळ झाले बुद्धगया अजंठा ही साक्षात वेरूळ आले अष्टगाथा मंगलमय ते पावित्र्य गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती ह्रदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती ह्रदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती जग जिंकूनी झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे निर्वाणपदानंतर या जगी स्तुप आहे लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे निर्वाणपदानंतर या जगी स्तुप आहे भिमदुतास कळले ते सन्मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे बोधिवृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs