Aali Aali Ho Gondhalala

प्रल्हाद शिंदे

जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं उधं उधं उधं आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावलि र तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी अहा बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी अहा गुमानं भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई खुशीनं तेलाचा दिवा मी आता लाविला अहा निवद देवीला भाजीभाकरी पावला अहा आवडीनं गुळपाणी प्याली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई भवानी मी तुझा भक्‍त खरा भवानी मी तुझा भक्‍त खरा भवानी मी तुझा भक्‍त खरा भवानी मी तुझा भक्‍त खरा भुत्याजोगती नाचनाचती भक्तीची परडी सांभळ डुगडुग ज्ञानरसाचा झरा अग ज्ञानरसाचा झरा कवडीच्या माळा घालुनी गळा कवडीच्या माळा घालुनी गळा मागू जोगवा जरा मागू जोगवा जरा अगं येळेला धावुनी आली रं तुळजाभवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई आई उधे ग तुळजामाई तुळजाभवानी अंबा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs