Naam Vittal Vittal Ghevu

प्रल्हाद शिंदे

चला मंगळ वेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ वाड्याच्या पडक्या भिंती दामाची महती कथिती ती कथा मुखाने गाऊ ती कथा मुखाने गाऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ भर रस्त्यावरती साधी ती चोखोबाची समाधी आदराने सुमने वाहू आदराने सुमने वाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ कान्होपात्रेच्या गुरूस्थानी आनंद मुनी महाज्ञानी ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ जगताप बुवाते दंग त्रासा दीप भजना संग त्या भजनी तनमय होऊ त्या भजनी तनमय होऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ चला मंगळ वेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ

Written by: HARENDRA HIRAMAN JADHAV, MADHURKAR PATHAKLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs