Sang Tu Majhach Na

Asha Bhosale

सांग तू माझाच ना सांग तू माझाच ना राहू कशी तुझ्याविना सांग तू माझाच ना सांग तू माझाच ना चालत वाटेवरी हे कोवळे सुख भेटले चालत वाटेवरी हे कोवळे सुख भेटले प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले भासते उतरून खाली स्वरांगी ये पाहून सांग तू माझाच ना सांग तू माझाच ना भेट होता एक झाले मी नवी जगाही नवे भेट होता एक झाले मी नवी जगाही नवे वाटते आले जुळुनी जन्मजन्मीचे दुवे जीवना लाभे किनारा स्वप्न लाभे लोचना सांग तू माझाच ना सांग तू माझाच ना हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे एक नाते जोडले ते ना कधी तोडायचे हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे एक नाते जोडले ते ना कधी तोडायचे दूर नाही जायचे स्वप्नातही मनमोहना सांग तू माझाच ना राहू कशी तुझ्याविना सांग तू माझाच ना सांग तू माझाच ना ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला

Written by: SUDHIR MOGHE, SUDHIR V PHADKELyrics © Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store