Jivalaga Kadhi Re Yashil Tu

Asha Bhosale

दिवसामागूनि दिवस चालले ऋतू मागूनी ऋतू जिवलगा कधि रे येशील तू जिवलगा कधि रे येशील तू जिवलगा कधि रे येशील तू धरेस भिजवुन गेल्या धारा फुलून जाइचा सुके फुलवरा धरेस भिजवुन गेल्या धारा फुलून जाइचा सुके फुलवरा नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू कधि रे येशील तू जिवलगा कधि रे येशील तू शारदशोभा आली गेली रजनीगंधा फुलली सुकली शारदशोभा आली गेली रजनीगंधा फुलली सुकली चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू कधि रे येशील तू जिवलगा कधि रे येशील तू पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली मेघावली नभि पुनरपि आली पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली मेघावली नभि पुनरपि आली पुनश्च वर्षा लागे अमृत पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू कधि रे येशील तू जिवलगा कधि रे येशील तू जिवलगा कधि रे येशील तू

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs