Chandane Shimpit Jashi

Asha Bhosale

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले वाहती आकाशगंगा की कटीची मेखला वाहती आकाशगंगा की कटीची मेखला की कटीची मेखला तेज:पुंजाची झळाळी तार पदरा गुंफीले ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले गुंतविले जीव हे गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी झाकिशी काया तुझी पाहु दे मेघाविण सौंदर्य तूझे मोकळे ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले

Written by: Raja BadheLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store