Kadhi Re Pahin Dola Tula
Asha Bhosale
कधी रे पाहिन डोळां तुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
कधी रे पाहिन डोळां तुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
कस्तुरी हरिणाच्या उदरी
हरीने साठविली कस्तुरी
सुगंधे हरीणच वेडावला
सुगंधे हरीणच वेडावला
सोनुल्या देवाघरच्या फुला
कधी रे पाहिन डोळां तुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
देव तू येशिल माझ्या घरी
देव तू येशिल माझ्या घरी
तुझ्यास्तव अमृत माझ्या उरी
तुझ्यास्तव अमृत माझ्या उरी
कधी ते भरविन बाळा तुला
कधी ते भरविन बाळा तुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
फुला तू संसारी मंगल
फुला तू फुलाहुनी कोमल
करिन या तळहाताचा झुला
करिन या तळहाताचा झुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
कधी रे पाहिन डोळां तुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
छंद मज एकच तुझा लागला
छंद मज एकच तुझा लागला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
करिन या तळहाताचा झुला
करिन या तळहाताचा झुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
सोनुल्या देवाघरच्या फुला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now