Radha Krishnavari Bhalali
Asha Bhosale
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
कुजबुज उठली गोकुळी
कुजबुज उठली गोकुळी
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
अमृतवृक्षे फुलला मोहोर
कोकीळकंठी फुटला सुस्वर
अमृतवृक्षे फुलला मोहोर
कोकीळकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून फुलाफुलांतून
कुंजवानातून फुलाफुलांतून नवलकथा दरवळली
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
वायू वेगे सुगंधवार्ता
कालिंदीच्या कानी पडता
वायू वेगे सुगंधवार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरीभक्तीची ओढ तियेची
हरीभक्तीची ओढ तियेची
नीलजळी थयथयली
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
अमर प्रीतीचे गीत लाघवी
हरी अधरीची वेणू वाजवी
अमर प्रीतीचे गीत लाघवी
हरी अधरीची वेणू वाजवी
राधामोहन बघण्या मिलन
राधामोहन बघण्या मिलन इंद्रपुरी अवतरली
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
कुजबुज उठली गोकुळी
कुजबुज उठली गोकुळी
राधा कृष्णावरी भाळली
Written by: P Savalaram, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now