Ya Navya Sukhala Kai Mahanu

सुमन कल्याणपुर

या नव्या सुखाला काय म्हणू या नव्या सुखाला काय म्हणू हे भाग्य नव्हे सौभाग्य जणू या नव्या सुखाला काय म्हणू नटली शोभा नव्या घराची ठेव सासरी माहेराची अखंड माया संसाराची अखंड माया संसाराची गोफ लागली विणू लागली विणू या नव्या सुखाला काय म्हणू फांदीवरती चिमणाचिमणी खुणाविती मजला रे घरट्यामधुनी एकान्तीचे सुख पाहुनी एकान्तीचे सुख पाहुनी थरथरली ही तनू थरथरली ही तनू या नव्या सुखाला काय म्हणू या राजाची मी तर राणी जीव फुलविते मोरावाणी आनंदाची आळवित गाणी किती किती मी शिणू किती मी शिणू या नव्या सुखाला काय म्हणू हे भाग्य नव्हे सौभाग्य जणू या नव्या सुखाला काय म्हणू

Written by: Bal Palsule, Jagdish KhebudkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs