Pankhara Ja Door Deshi

सुमन कल्याणपुर

पाखरा जा दूर देशी पाखरा जा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साजणा सांग माझा निरोप माझ्या साजणा पाखरा जा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साजणा सांग माझा निरोप माझ्या साजणा चैत्राचे चांदणे मला आज बोलवे चैत्राचे चांदणे मला आज बोलवे बोलण्यात त्याचिया भान पार मालवे मी आज एकली साथ ना कुणाची म्हणूनिच लाडक्या जा सांग ना पाखरा जा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साजणा सांग माझा निरोप माझ्या साजणा मैनेचे बोलणे मला आज आठवे मैनेचे बोलणे मला आज आठवे आठवांत होई ग मन फार हळवे प्रीत आज हसली साथ ना मनाची म्हणूनिच लाडक्या जा सांग ना पाखरा जा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साजणा सांग माझा निरोप माझ्या साजणा पाखरा जा दूर देशी

Written by: ASHOK PATKI, ASHOKJI PARANJAPELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs