Aakash Pangharooni Jag Shant Zopalele

सुमन कल्याणपुर

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे आकाश पांघरुनी गगनात हांसती त्या स्वप्नील मंद तारा वेलीवर सुखाने निजला दमून वारा कालिंदीच्या तीरी या जल संथ संथ वाहे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे आकाश पांघरुनी भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगन्ध भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगन्ध ओठात आगळाच आनंद काही धुंद त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे आकाश पांघरुनी काहूर अंतरीचे भजनात लोप होई भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई उघडून लोचनांना तो दिव रूप पाहे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे आकाश पांघरुनी

Written by: Dasharath Pujari, Madhukar JoshiLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs