Gajmukha

वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सावंत, अवधूत गुप्ते

जिथे पाहतो तिथे नव्याने दिसे तुझा आकार खुल्या भाभड्या जीवास माझ्या तुझाच रे आधार गजमुखा करतो जय जयकार तुझा मी करतो जय जयकार निराकार तू तू ओमकार निराकार तू तू ओमकार ये उजाळा या तू अंधार निराकार तू तू ओमकार ये उजाळा या तू अंधार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार निराकार तू तू ओमकार निराकार तू तू ओमकार ये उजाळा या तू अंधार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया तू विनायक विग्नहारी तू अंगारक अंकुश धरी तू दिनांचा दिन बंधू तू गणाधीश सौख्याकारी तू विनायक विग्नहारी तू अंगारक अंकुश धरी तू दिनांचा दिन बंधू तू गणाधीश सौख्याकारी हेय शिवसुता दे बळ आता गळू दे रे अहंकार चीरानंध तू तू मंदार चीरानंध तू तू मंदार ये उजाळा या तू अंधार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार तू सिद्धेश्वर तू मोरेश्वर आदीअंती जो तो तु ईश्वर तूच माउली तूच सावली परम पिता तू तू परमेश्वर तू सिद्धेश्वर तू मोरेश्वर आदीअंती जो तो तु ईश्वर तूच माउली तूच सावली परम पिता तू तू परमेश्वर किती गणेश रूपे तुझी रे किती तुझे अवतार त्रिखंडात या तुझा संचार त्रिखंडात या तुझा संचार ये उजाळा या तू अंधार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार निराकार तू तू ओमकार निराकार तू तू ओमकार ये उजाळा या तू अंधार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार तेजा ने कर आज तुझ्या तू दृष्टांचा संहार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार गजमुखा करतो जय जयकार

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs