Ya Bai Ya

वैशाली सामंत, वैशाली सावंत

या बाई या जाऊ चला या बाई या जाऊ चला तुळजा देवीच्या मंदिराला ग मंदिराला तुळजा देवीच्या मंदिराला ग मंदिराला या हो या जाऊ चला या हो या जाऊ चला तुळजा देवीच्या मंदिराला हो मंदिराला तुळजा देवीच्या मंदिराला हो मंदिराला झेंडूच्या फुलांचा घालुनिया हार झेंडूच्या फुलांचा घालुनिया हार अंबेचा करूया जय जय कार आता जाऊ चला आ या बाई या जाऊ चला तुळजा देवीच्या मंदिराला ग मंदिराला या हो या जाऊ चला तुळजा देवीच्या मंदिराला हो मंदिराला

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs