आई मला नेसव शालू नवा

वैशाली सामंत, वैशाली सावंत, वैशाली सामंत

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा बांधिला सैलसर बुचडा मानेवरी माळला सुरंगी गजरा ग त्यावरी बांधिला सैलसर बुचडा मानेवरी माळला सुरंगी गजरा ग त्यावरी मोकळ्या बटा ह्या रुळती भाळावरी केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते कानांत घातले लोलक मी लोंबते डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते कानांत घातले लोलक मी लोंबते फिरफिरुन माझी मी आईन्याशी थांबते गोऱ्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा मज पहावयास येतील ग कोण हे पाहिले काल पण नाव न मी जाणते मज पहावयास येतील ग कोण हे पाहिले काल पण नाव न मी जाणते परि गुणांस त्यांच्या नगरी वाखाणते नुसती येता सई उरी या घुमतो ग पारवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs