Rani Majhya Malyamandi

वैशाली सामंत, वैशाली सावंत, अवधुद गुप्ते

ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग काळी माती नीळ पानी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग काळी माती नीळ पानी हिरव शिवार हा हा हा हा ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार ज्वानीच्या या मळ्या मंदी पिरतीचा पानी बघायाला कवतिक आलं नाही कुनी माळ्याला या माळ्येवाली भेटलीच नाई आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग ह्म ह्म ह्म ह्म आहा काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा ए पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लीम्बावानी कांती तुझी बीटावानी ओठ टंब्याटाचे गाल तुझे भेन्डीवानी बोटं काळजात मंडई तू मांडशील काय आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग हे हे ओ ओ अग अग अग अग नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब भाजी तुझी वर ताजी आतून खराब नको दाऊ फुकाचा रुबाब तुझी भाजी आतून खराब नको दाऊ फुकाचा रुबाब तुझी भाजी आतून खराब नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब भाजी तुझी वर ताजी आतून खराब गोड गोड बोलशील पाडशील फशी भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी आजकाल कुनाचाबी भरवासा नाई ए रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग हे हे हे हे हे हे हे हे हे हे तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत खूरापला जीव दिलं कालाजाच खत राखायाला मळा केली डोल्याचीया वात बुजगावण्याच्या परी उभा दिनरात नको जाळू दिनरात नको जीव टांगू ठाव हाय मला सारं नको काही सांगू पिरतीत राजा तुझ्या न्हाई काही खोड तुझ्या हाती मिरचीबी लागतीया गोड माझ्या संग मळा तुझं कसशील काय आगं आईग रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग हे हे हे हे हे इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग हे हे हे हे हे इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू हे हे हे हे हे ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग हे हे हे हे हे इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग हे हे हे हे हे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs