Virat Roopi Aai Bhavani
अश्विन भांडारे
हि शान कोणाची दुर्गा भवानीची
हि शान कोणाची आंबे भवानीची
विराट रूपी आई भवानी
धावुनी आता ये आई धावुनी आता ये
विराट रूपी आई भवानी
धावुनी आता ये आई धावुनी आता ये
भव भय हारूनि दैत्या मारुनी
दर्शन सत्परी दे
आई दर्शन सत्परी दे
विराट रूपी आई भवानी
धावुनी आता ये आई धावुनी आता ये
हि शान कोणाची दुर्गा भवानीची
हि शान कोणाची आंबे भवानीची
तुझा ग महिमा काय मी वर्णू
तुझे किती गुण गाऊ मी
आई तुझे किती गुण गाऊ मी
शब्द अपुरे पडती मजला
पामर मी ग अज्ञानी
आई पामर मी ग अज्ञानी
ओ ओ पामर मी ग अज्ञानी
दुर्गा भवानीचा जय जय कार
विराट रूपी आई भवानी
धावुनी आता ये आई धावुनी आता ये
हि शान कोणाची दुर्गा भवानीची
हि शान कोणाची आंबे भवानीची
हि शान कोणाची दुर्गा भवानीची
हि शान कोणाची आंबे भवानीची
हि शान कोणाची दुर्गा भवानीची
हि शान कोणाची आंबे भवानीची
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now