Disu Lagalis Tu

अश्विन भांडारे

आलीस अलगद काळजाच्या मधोमध येऊन बसलीस तू दिसू लागलीस तू मला दिसलीस तू का गं दिसलीस तू आलीस अलगद काळजाच्या मधोमध येऊन बसलीस तू दिसू लागलीस तू मला दिसलीस तू आता दिसलीस तू तुझ्या काळजात झाली दिवसाची रात तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात तुझ्या काळजात झाली दिवसाची रात तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात गजऱ्याचा वास नेई फुलाच्या रानात कोकीळाच गाई बघ तुझ्या बोलण्यात आधी का गं नव्हतीस तू आता दिसलीस तू मला दिसलीस तू आता दिसलीस तू छुन छुन छुन पैंजणाचा येई नाद डोलतीया डुलकानि पडताच साद छुन छुन छुन पैंजणाचा येई नाद डोलतीया डुलकानि पडताच साद तुझ्या चालीवर राघू मैना झाली बाद ठुमकत चाल बोल मैनेच्या कानात तुझी खळी लागली हसू मला दिसलीस तू दिसू लागलीस तू मला दिसलीस तू आलीस अलगद काळजाच्या मधोमध येऊन बसलीस तू दिसू लागलीस तू मला दिसलीस तू का गं दिसलीस तू

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store