Aaichi Palkhi Aali
अश्विन भांडारे
आईची पालखी आली रस्त्यात दिवाळी झाली झाली
हे आईची पालखी आली रस्त्यात दिवाळी झाली
लख लख दिव्यांची आरास केली
जीवनात प्रकाश घेऊन आली
आईची पालखी आली
रस्त्यात दिवाळी झाली झाली झाली (हे)
आईची पालखी आली रस्त्यात दिवाळी झाली
आहो काळूबाईची बघून मूर्ती
भक्तांच्या आनंदा येते भरती
भक्तांच्या आनंदा येते भरती
भक्तगन घेण्या आतुर झाले
आईची पालखी खांद्यावरती
आईची पालखी खांद्यावरती
भक्तांचे कल्याण करण्याच्या भावानं
भक्तांचे कल्याण करण्याच्या भावानं
काळूबाईची हि स्वारी निघाली
आईची पालखी आली
रस्त्यात दिवाळी झाली झाली झाली
आईची पालखी आली रस्त्यात दिवाळी झाली
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now