Chandoba Chandoba Bhagalas Ka

वर्षा भोसले, Asha Bhosale

चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी चांदोबा चांदोबा भागलास का आई बाबांवर रुसलास का असाच एकटा बसलास का आता तरी परतुनी जाशील का दूध अन् शेवया खाशील का दूध अन् शेवया खाशील का चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी चांदोबा चांदोबा भागलास का आई बिचारी रडत असेल बाबांचा पारा चढत असेल असाच बसून राहशील का बाबांची बोलणी खाशील का अरे बाबांची बोलणी खाशील का चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी चांदोबा चांदोबा भागलास का चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास दिसता दिसता गडप झालास हाकेला ओ माझ्या देशील का पुन्हा कधी आम्हाला दिसशील का पुन्हा कधी आम्हाला दिसशील का

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store