Tuljapurche Ambabai

Uttara Kelkar

तुळजापूरचे आंबाबाई मागते सुख मी तुझ्या ग पायी तुळजापूरचे आंबाबाई मागते सुख मी तुझ्या ग पायी मला प्रसन्न होशील का या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का तुळजापूरचे आंबाबाई मागते सुख मी तुझ्या ग पायी तुळजापूरचे आंबाबाई मागते सुख मी तुझ्या ग पायी मला प्रसन्न होशील का या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का आले घेऊन लवकर हाती कुंकवाची वाटी आले घेऊन लवकर ही भाजी भाकर आई आणलिया तुझियासाठी ही भाजी भाकर गरिबीची ही न्याहारी आई आवडीने खाशील का साऱ्या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का साऱ्या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का साऱ्या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का

Written by: Harendra JadhavLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs