Aarti Saprem Jai Jai

जयवंत कुलकर्णी, उत्तरा केळकर, शरद जांभेकर

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटिं नाना भक्त संकटिं नाना स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म दयाळा स्थापिसि स्वधर्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी हस्त तुझा लागतां हस्त तुझा लागतां शंखासुरा तुझा वर देसी शंखासुरा तुझा वर देसी आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी परोपकरासाठीं देवा कांसव झालासी दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी प्रल्हादाकारणें प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी स्तंभीं नरहरि गुरगुरसी आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी वामनरूप धरुनी वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी बळिच्या द्वारीं तिष्ठसी आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला सहावा अवतार सहावा अवतार परशुराम प्रगटला परशुराम प्रगटला आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म मातला रावण सर्वां उपद्रव केला तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला पितृवचनालागीं रामें वनवास केला मिळोनि वानरसेना मिळोनि वानरसेना राजा राम प्रगटला राजा राम प्रगटला आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले गोपिकांचें प्रेम देखुनि गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले श्रीकृष्ण भुलले आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा बहिरवि जान्हवी द्यावी बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा निजसुखानंदाची सेवा आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

Written by: Lyrics © Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs