Aarti Shankarachi

उत्तरा केळकर, रविंद्र साठे

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं बाळा तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव देवीं दैत्य सागरमंथन पै केलें त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें तें त्वां असुरपणें प्राशन केलें नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी शतकोटीचें बीज वाचे उच्चारी रघुकुळटिळक रामदासा अंतरीं जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs