Nakalat Kashi Mi

उत्तरा केळकर

नकळत कशी मी फसले फसले हरले मी हरले हरले मी हरले नकळत कशी मी फसले फसले हरले मी हरले हरले मी हरले अथांग नियती सागर झाली अथांग नियती सागर झाली दैवगतीची भरती आली नशीब झाले सुसाट वारा नशीब झाले सुसाट वारा जीवन वादळ बनले बनले हरले मी हरले हरले मी हरले समोर दिसती विशाल लाटा समोर दिसती विशाल लाटा हरवून बसले सगळ्या वाटा अशा ठिकाणी मला एकटे अशा ठिकाणी मला एकटे सोडून सगळे गेले गेले हरले मी हरले हरले मी हरले धैर्य गळाले हताश झाले धैर्य गळाले हताश झाले पैलतीराचे वेध लागले कठीणसमयी कुणी कुणाचे नसते कठीणसमयी कुणी कुणाचे नसते नसते कळले मजला कळले कळले हरले मी हरले हरले मी हरले कुठे दिसेना जवळ किनारा कुठे दिसेना जवळ किनारा डगमगणारी नाव निवारा मरतामरता कसे जगावे मरतामरता कसे जगावे संकट शिकवून गेले संकट शिकवून गेले तरले मी तरले तरले मी तरले तरले मी तरले तरले मी तरले

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs