Gadadh Jambhal Bharla Abhal

उत्तरा केळकर, अरुण इंगळे, रविंद्र साठे

ए गडद जांभळ भरलं आभाळ म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ ए गडद जांभळ मातीचा दरवळ निर्मल पाण्याला मातीचा दरवळ निर्मल पाण्याला झाडांच्या गाण्याला मखमली झील खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ ए गडद जांभळ सांजेच्या मलूल धुळवळ येळेला सांजेच्या मलूल धुळवळ येळेला भरल्या पदारांन झाकावी भूल खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ ए गडद जांभळ भरलं आभाळ म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ ए गडद जांभळ गडद जांभळ गडद जांभळ गडद जांभळ गडद जांभळ गडद जांभळ गडद जांभळ

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs