Naach Ga Ghuma

उत्तरा केळकर

नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी आल्या गावचा पल्या गावाचा सोनार न्हाई आला गोठ न्हाई मला तोडे नाही मला नाचू मी कशी नाचू मी कशी नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा ह्या गावचा त्या गावाचा शिंपी न्हाई आला चोळी न्हाई मला नाचू मी कशी नाचू मी कशी नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा ह्या गावचा त्या गावाचा कासार न्हाई आला चुडा न्हाई मला नाचू मी कशी नाचू मी कशी नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा ह्या गावचा त्या गावचा माळी न्हाई आला वेणी न्हाई मला नाचू मी कशी नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा आंगण वाकडा भोती न लाकड नाचू मी कशी नाचू मी कशी नाचून नाचून दमले ग बाई दुधान घाघर भरली ग बाई नाच ग घुमा नाच ग घुमा फू फू फू फू फू फू फू फू

Written by: जगदीश खेबुडकरLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs