Chala Jejurila Jaoo

Uttara Kelkar

चला चला चला जेजुरीला जाऊ जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ जाऊ जाऊ जाऊ जाऊ चला जेजुरीला जाऊ जाऊ जाऊ जाऊ जाऊ चला जेजुरीला जाऊ जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ जेजुरीला जाऊ नवरा माझा नवसाचा नवरा माझा नवसाचा एक आना अबलक घोडा ये ही ये ये ही ये त्याची रेशीम खाली सोडा हा हा एक आना अबलक घोडा त्याची रेशीम खाली सोडा माग बसा मी पुढ्यात बसते हा माग बसा मी पुढ्यात बसते जगाला कौतुक दावू चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ बारामतीचे पाणी गोड त्याला जगात नाही तोड देशी गाडीला विदेशी इंजिन नकोच म्हणते लावू जेजुरी गडावर जाऊ ये ही ये ये ही ये देव माल्हारीला पाहू हा हा जेजुरी गडावर जाऊ देव माल्हारीला पाहू आपण दोघ जोडीजोडीने हा आपण दोघ जोडीजोडीने बेल भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ जाऊ चला जेजुरीला जाऊ जाऊ चला जेजुरीला जाऊ जाऊ चला जेजुरीला जाऊ

Written by: JITENDRA KULKARNI, TRADITIONALLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs