Aunda Lagin Karayach

उत्तरा केळकर

औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई ओ ओ ओ ओ ओ ओ हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई ओ ओ ओ ओ ओ ओ मुंबईचा टपोरी नको ग बाई पुण्याचा भामटा नको ग बाई आता ग बाया साताऱ्याचा टोपीवाला चालणार नाही सांगलीचा पेटीवाला जमणार नाही तुला पाहजे तरी कोण औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई ओ ओ ओ ओ ओ ओ हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई ओ ओ ओ ओ ओ ओ वाल्याचा हि नको ग बाई नगरचा ऊस मला नको ग बाई आग काय बोलतेस नाशिकचा द्राक्षेवाला चालणार नाही खान्देशी अंतुर जमणार नाही तुला पाहजे तरी कोण औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई ओ ओ ओ ओ ओ ओ हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई ओ ओ ओ ओ ओ ओ नागपुरी पोट्ट्या नको ग बाई सोलापुरी सद् मला नको ग बाई आता ग बाया कोकणचा आंबेवाला चालणार नाही पंढरपुरी मला जमणार नाही तुला पाहजे तरी कोण औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई ओ ओ ओ ओ ओ ओ हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई ओ ओ ओ ओ ओ ओ

Written by: के विलासLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs