Majhi Mai Sarosati
उत्तरा केळकर
हं हं हं हं हं
माझी माय सरसोती
बहिणाबाईची गाणी म्हणजे खानदेशी वर्हाडी बोलीतल
अलौकिक महाकाव्यच आहे
स्वतः निरक्षर असून ही
मोठ मोठ्या विचारवंत पंडिताना देखील
ही चिंतन करायला लावणारी बहिनाबीची कविता
देखणी आहे आणि सरस ही आहे
किव्हा सरस आहे म्हणूनच देखणी आहे
बहिणाबाई संसारी आयुष्य जगली ते अगदी मनस्वी पणानी
आयुष्यात येणाऱ्या सर्व बर्या वाईट येणार्या प्रसंगातला ती धीट पणाने सामोरी गेली
वायटा बद्दल कधी कडवटपणा किव्हा आक्रस्ताळी पणा केला नाही
मृदू आणि खामाशील राहून सुखातला सुख ती वाढवत गेली
आणि आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभे मूळ
आपल्या अनुभवानाच्य सार सर्वस्वाला तिने शब्द रूप दिल
रसिकांनी तिच्या ह्या साध्या सुध्या वाटणाऱ्या गाण्यांना
सतत आणि भरपूर दाद दिली
अगधी शाळकरी अवस्थे पासून तिला गाणी सहज सुचायची
तिच्या घरातील मंडळीना आणि मैत्रीणीना हेच फार अशरी वाटायचं
त्या तिला विचारायचा ही बहिणी अग तुला धड लिहता वाचता पण येत नाही
पण गाणी मात्र भराभर सुचतात तुला कस ग होत हे
कोण शिकवत तुला
त्या वर बहिणाबाई म्हणे
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीतं पेरली
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीतं पेरली
माझी माय सरसोती
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
माझ्यासाठी पांडुरंगा
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात समावतं
माटीमधी उगवतं
माझी माय सरसोती
अरे देवाचं दर्सन
झालं झालं आपसूक
अरे देवाचं दर्सन
झालं झालं आपसूक
हिरिदात सूर्याबापा
हिरिदात सूर्याबापा
दाये अरूपाचं रूप
दाये अरूपाचं रूप
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीतं पेरली
माझी माय सरसोती
तुझ्या पायाची चाहूल
लागे पाना पाना मधी
तुझ्या पायाची चाहूल
तुझ्या पायाची चाहूल
लागे पाना पाना मधी
देवा तुझ येन जान
देवा तुझ येन जान
वारा सांगे कांना मध्ये
वारा सांगे कांना मध्ये
माझी माय सासोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीतं पेरली
माझी माय सरसोती
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now