Manus Manus

उत्तरा केळकर

माणसांनी गजबजलेल्या या दुनियेत माणूसपणाचा कुठे मागमूसही नाही बहिणाबाईला हे सतत दिसत होत जाणवत होत अप्पलपोटया दुनियेकडे बघून ती व्यतीत होत असे तीला सात्विक संताप ही येत असे माणसांची हाव कधी संपतच नाही कितीही मिळाले तरी त्याची तृप्ती कशी ती होताच नाही नियत हरवून बसलेल्या या माणसाला बहिणाबाईने आपल्या तिखट शैलीने असे काही झोडपलय जणू तिच्यातमहिषासुरमर्दिनीच अवतरली आहे माणूस माणूस मतलबी रे मानसा माणूस माणूस मतलबी रे मानसा तुले फार हाव तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा माणूस माणूस मतलबी रे मानसा मानसा मानसा तुझी नियत बेकार तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर माणूस माणूस मतलबी रे मानसा भरला डाडोर भरला डाडोर भूलीसनी जातो सूद भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा गायम्हैस देते दूध मतलबासाठी मान मानूस डोलये मान मानूस डोलये मतलबासाठी मान मानूस डोलये मान मानूस डोलये अरे इमानाच्यासाठी इमानाच्यासाठी कुत्रा शेंपूट हालये माणूस माणूस मतलबी रे मानसा मानसा मानसा कधीं व्हशील रे मानूस मानसा मानसा कधीं व्हशील रे मानूस लोभासाठी झाला लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस माणूस माणूस मतलबी रे मानसा आईसनी रे लोकांचे यवहार खोटे नाटे यवहार खोटे नाटे पाहीसनी रे लोकांचे यवहार खोटे नाटे यवहार खोटे नाटे तवा बोरी बाभळीच्या बोरी बाभळीच्या आले अंगावर काटे माणूस माणूस मतलबी रे मानसा मतलबी रे मानसा मतलबी रे मानसा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs