Maharashtra Gaurav Geet
त्यागराज खाडिलकर
जय महाराष्ट जय महाराष्ट्र
जय महाराष्ट माझा
जय महाराष्ट जय महाराष्ट्र
जय महाराष्ट माझा
जय महाराष्ट जय महाराष्ट्र
जय महाराष्ट माझा
जय महाराष्ट जय महाराष्ट्र
जय महाराष्ट माझा
वरुनी रांगडा आतून प्रेमळ
रनात रनझुंज
वरुनी रांगडा आतून प्रेमळ
रनात रनझुंज
महाराष्ट माझा
महाराष्ट माझा
महाराष्ट माझा
गगनी घुमवा जयजयकार
महाराष्ट माझा
महाराष्ट माझा
महाराष्ट माझा
गगनी घुमवा जयजयकार
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
शिवयोध्यांनी रक्त सांडुनी
भूमी पावन केली
शिवयोध्यांनी रक्त सांडुनी
भूमी पावन केली
संताने काळीज अंथरले
तुझ्या पावलाखाली
हे विरोत्तम रण मर्द पूजिता
जयोस्तुते जयोस्तुते
हे धीरोत्तर सामर्थ्य अनंता
जयोस्तुते जयोस्तुते
हे बुद्धिवंत शास्त्रद्न्य वंदिता
जयोस्तुते जयोस्तुते
हे राष्ट्रभक्त सर्वस्व अर्पिता
जयोस्तुते जयोस्तुते जयोस्तुते
इन्किलाब चा इथेच घुमला
तडफदार ललकार
इन्किलाब चा इथेच घुमला
तडफदार ललकार
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
गगनी घुमवा जयजयकार
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
गगनी घुमवा जयजयकार
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो
प्रांत बदलता भाषा बदले
हद्द बदलता परंपरा
जरी असेल शेजारी जिल्हा
तरीपण पडतो फरक जरा
सागर तीरी माड पोख्ली
देशावरील जमीन काळी
मुंबई चे पठारे खोरी
खानदेशीची नंबरी केली
मोसंबी नारंगी फुलवी
नागपूरची नवाब शाही
लवंगी मिरची कोल्हापूरची
चादर सोलापूरच्या घरची
साताऱ्याचा कंदी पेढा
पैठण हिरवी मराठवाडा
ठायी ठायी महाराष्ट्राचा
नित्य नवा अवतार
रंग दौर हा अन ढंग दौर हा
पाहू तसा दिसला
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
गगनी घुमवा जय जयकार
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
गगनी घुमवा जय जयकार
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय जय जय जय जय जय
महाराष्ट्र माझा
जय महाराष्ट्र माझा
जय महाराष्ट्र माझा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now