Aala Aala Feriwala
त्यागराज खाडिलकर
मुलांनो एक सांगा
तुम्हाला खेळणी घ्याची असतील तर तुम्हाला
आई बाबा कुठे घेऊन जातात
दुकानात खेळण्याच्या दुकानात
टॉय शॉप और टॉय डिपार्टमेंटल स्टोर इसइंट इट
पण पूर्वी काय असायचं माहितीय का
एक चालत बोलत दुकानच चक्क दाराशी यायचं
आनी त्यला म्हणायचे फेरीवाला
आला रे आला आला आला फेरीवाला
आला रे आला आला आला फेरीवाला
भोवती बाल गोपालांचा मेला जमला
आला रे आला आला आला फेरीवाला
फेरीवाला फेरीवाला गाडीत काय
तुझ्या गाडीत काय
तुझ्या गाडीत खेळणी काय काय
सांगू
हो हो सांग सांग
लाकडाचा काऊ आहे
रबराची माऊ आहे
लाकडाचा काऊ आहे
रबराची माऊ आहे
मातीचा आऊ आहे प्लॅस्टिकची चिहू आहे
मातीचा आऊ आहे प्लॅस्टिकची चिहू आहे
रानी आहे राजा आहे कुकु आहे बाजा आहे
चेंडू आहे शिटी आहे दांडू आहे विटी आहे
हो देऊ तुम्हाला काय यातले लवकर आता बोला
नको नको रे फेरीवाल्या अशी खेळणी आम्हाला
आला रे आला आला आला फेरीवाला
फेरीवाला फेरीवाला गाडीत काय
तुझ्या गाडीत काय
तुझ्या गाडीत आणखीन काय काय
सांगू
हो हो सांग सांग
हा मगर आहे सुसर आहे
हरीन वाघ डुक्कर आहे
मगर आहे सुसर आहे
हरीन वाघ डुक्कर आहे
प्राणी आहे पक्षी आहे फूल वेलीची नक्षी आहे
प्राणी आहे पक्षी आहे फूल वेलीची नक्षी आहे
गाड़ी आहे घोडा आहे नवरा नवरी जोड़ा आहे
रेल्वे मोटर त्या मागे इलेक्टिकचा खांब आहे
शहाजानचा ताज आहे संसराचा साज आहे
हो देऊ तुम्हाला काय यातले लवकर आता बोला
नको नको रे फेरीवाल्या अशी खेळणी आम्हाला
आला रे आला आला आला फेरीवाला
फेरीवाला फेरीवाला गाडीत काय
तुझ्या गाडीत काय
तुझ्या गाडीत आणखीन काय काय
सांगू
हो हो सांग सांग
हाती धरूनिया तलवार झाला घोड्यावरतीं स्वार
ज्याचे देश प्रेम अनिवार
ज्याचे देश प्रेम अनिवार
ज्याचा राष्ट्राला आधार नच गेला कोना हार
जो स्वप्न करी साकार
जो स्वप्न करी साकार
त्या शिवबाच्या मूर्ति माझ्यापाशी
सांगा काय तुम्ही घेणार
आम्ही मूर्तीच त्या घेणार
आम्ही मूर्तीच त्या घेणार
शिवरायाला रोज स्मरुनी आम्ही देखील देश भक्त होणार
देश भक्त होणार
आम्ही देश भक्त होणार
तुमचीआवड पाहुन बाळांनो मज हर्ष मनी झाला
एक एक दे शिवरयाची मूर्ति आम्हा सर्वाना
आला रे आला आला आला फेरीवाला
आला रे आला आला आला फेरीवाला
आला रे आला आला आला फेरीवाला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now