Utha Utha Panduranga

त्यागराज खाडिलकर, वर्षा भावे, माधुरी, प्रभंजन मराठे, मेघ गोगटे

उठा पांडुरंगा आता प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला गरुडपारांपासूनि महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडूनि हात शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी त्रिशूळ डमरू घेऊनि उभा गिरजेचा पती कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनीं पाठीमागे उभी डोळा लावूनीया जनी उठा पांडुरंगा आता प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs