Aarti Saibaba

त्यागराज खाडिलकर, वर्षा भावे, माधुरी, प्रभंजन मराठे, मेघा गोगटे, अनुप जलोटा, मंगला काणे, शेखर कुंभोजकर

आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरणरजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा जाळुनियां अनंग स्वस्वरूपी राहेदंग मुमुक्षूजनां दावी निज डोळा श्रीरंग आरती साईबाबा जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना ऐसी तुझीही माव आरती साईबाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साईबाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्मः साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर आरती साईबाबा आठा दिवसा गुरुवारी भक्त करिती वारी प्रभुपद पहावया भवभय निवारी आरती साईबाबा माझा निजद्रव्यठेवा तव चरणरज सेवा मागणे हेचि आता तुम्हा देवाधिदेवा आरती साईबाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निजसुख पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरणरजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा

Written by: Lyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs