Dayaghana

सुरेश वाडकर

दयाघना दयाघना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दयाघना अरे जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास अरे जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दयाघना दहा दिशांची कोठडी मोह माया झाली वेडी दहा दिशांची कोठडी मोह माया झाली वेडी प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दयाघना बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दयाघना

Written by: HRIDAYNATH MANGESHKAR, SUDHIR MOGHELyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs