Samjavooni Vyathela

सुरेश वाडकर

समजावुनी व्यथेला समजावता न आले समजावुनी व्यथेला समजावता न आले मज दोन आसवाना हुलकावता न आले समजावुनी व्यथेला समजावता न आले सर एक श्रावणाची आली निघून गेली सर एक श्रावणाची आली निघून गेली माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले मज दोन आसवाना हुलकावता न आले समजावुनी व्यथेला समजावता न आले चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा देणे मलाच माझे नाकारता न आले देणे मलाच माझे नाकारता न आले मज दोन आसवाना हुलकावता न आले समजावुनी व्यथेला समजावता न आले केले जरी खुलासे मीही नकोनकोसे केले जरी खुलासे मीही नकोनकोसे जगणे अखेर माझे मज टाळता न आले! जगणे अखेर माझे मज टाळता न आले मज दोन आसवाना हुलकावता न आले समजावुनी व्यथेला समजावता न आले समजावुनी व्यथेला समजावता न आले

Written by: RAVI DATE, SURESH BHATLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs