Chandra Aata Mavalaya Lagla

सुरेश वाडकर

चंद्र आता मावळाया लागला चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला ओठ ओठांना सतावू लागले ओठ ओठांना सतावू लागले श्वास गालाला छळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला हाक दाराने मला जेव्हा दिली हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला तोच मी होतो गडे गं तोच मी तोच मी होतो गडे गं तोच मी जो तुला आता कळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला

Written by: RAVI DATE, SURESH BHATLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs