Tu Pari
रोहन प्रधान, Shreya Ghoshal
रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी
तू परी
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी
तू परी
होते तुझी आहे तुझी
मी उमलून येताना
अन बहरून येताना
कळला मला कळला तुला
प्रेमाचा अर्थ खरा
नात्याचा अर्थ खरा
रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी
तू परी
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी
तू परी
जादूगिरी तुझी वेड लावे मला आ
हरवून जावे वाटते बघताना तुला आ
चाहूल हि नवी जीव हा गुंतला
विसरून जावे वाटते माझे मला आ
हरवू नको विसरू नको
आपल्या या प्रेम खुणा
आपल्या या प्रेम खुणा
हरवू नको विसरू नको
जपलेला बंध जुना
जपलेला बंध जुना
रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी
तू परी
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी
तू परी
नजरेत वाच तू
माझ्या मनातले पुन्हा आ
स्वप्नात आज तू
रंग हा भरला नवा आ
हातात हात घे
हलकेच पास ये
बिलगून जावे मी तुला
अन तू मला आ
तू रेशमी तू मखमली
स्पर्शाने भून भून जा
मन माझे खुलवून जा
माज्या मना च्या अंतरी
दरवळतो गंध तुझा
श्वासांना छंद तुझा
रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी
मी परी
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी
मी परी
रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी
तू परी
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी
तू परी
आ ह्म्म्म हम्म
मी परी
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now